
या शिबिराचे आयोजन मा. सिव्हिल सर्जन डॉ. विनय सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशन पावरा सर यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शिरीष शिंदे सर
सहाय्यक: डॉ. कमलाकर चोरे (स्त्रीरोगतज्ज्ञ),डॉ. विनोद चव्हाण (अॅनेस्थेटिक) डॉ. नितीन पाडवी व डॉ. श्यामकांत पाथरवट
महिला रुग्णालय, नंदुरबार यांचे सर्व समर्पित कर्मचारी
एकूण २१ महिलांवर यशस्वी लॅप्रोस्कोपिक टी.एल. शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शिबिरामुळे कुटुंब कल्याण योजनेंतर्गत महिलांना सुरक्षित व प्रभावी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाली आहे.
महिला आरोग्य व कुटुंब नियोजन या क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी अभिमानास्पद!
सर्व आरोग्य सेवक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे हार्दिक आभार!
#Nandurbar#WomenHospital#HealthInitiatives#LaparoscopicTL#FamilyPlanning#CivilSurgeon#PublicHealth#DistrictHospital#MedicalCamp2025