Home धडगाव धडगाव जि. नंदुरबार येथे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख माननीय विजय सिंग दादा...

धडगाव जि. नंदुरबार येथे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख माननीय विजय सिंग दादा पराडके यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.

5
A meeting was held under the leadership of the Shiv Sena party's legislative assembly chief, Hon'ble Vijay Singh Dada Paradke, in Dhadgaon district, Nandurbar.

बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक संदर्भात चर्चा झाली. पुढील वाटचालीस नियोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख असली गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

#_vijaysingparadke