Home अक्कलकुवा मोलगी ते अक्कलकुवा मार्गावरील घाट माथ्यावर शाळकरी मुलांची बस अपघातग्रस्त झाली असून...

मोलगी ते अक्कलकुवा मार्गावरील घाट माथ्यावर शाळकरी मुलांची बस अपघातग्रस्त झाली असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती

8
A school bus carrying school children met with an accident on the Ghat on the Molgi to Akkalkuwa route, killing two students.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 18 जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व आवश्यक उपचार तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

#Nandurbar#AccidentUpdate#EmergencyResponse#SchoolBusAccident#Akkalkuwa#Molgav#DisasterManagement#StaySafe