
जयमहाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार
दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी
रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही प्रसारित होईल.
दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत
दि. ४, ५ आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी
सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच
‘News on AIR’या ॲपवरून प्रसारित होणार आहे.
राज्यातील कामगारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधत महाराष्ट्राला अधिक कामगारहितैषी व उद्योगस्नेही राज्य बनविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांचा वेध घेणारी ही मुलाखत अवश्य पाहा.















