
या कार्यशाळेत श्री महेश चौधरी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना), GSDA चे वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, APO, PTO आणि नीती आयोग फेलो यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत चर्चा झाली:
टंचाईग्रस्त गावांचे पूर्वनियोजन
जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन
गावपातळीवर समन्वय साधून तातडीने उपाययोजना राबविण्याचा निर्धार!
पाणी हीच खरी संपत्ती – चला सगळे मिळून ही जबाबदारी पार पाडू!
#JalbandhuAbhiyan#WaterConservation#Dhadgaon#SustainableDevelopment