आता पिकसल्ला, हवामान अंदाज, मृदा आरोग्यपत्रिका, खत मात्रा, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव आणि महत्त्वपूर्ण शेत माहिती — सर्व काही एकाच अॅपमध्ये!
आपल्या भागातील गोदामे, अडत व सर्व कृषी सेवांची माहिती मिळवा जलद आणि अचूक!
आजच QR स्कॅन करा किंवा Play Store वरून महाविस्तार – AI डाउनलोड करा.
Link: https://play.google.com/store/apps/details…
शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची नवी वाटचाल… अधिक सूचना, अधिक विकास!
#mahavistaraiapp#DigitalFarmers#krushivibhag#MaharashtraAgriculture#SmartFarming#FarmerApp#Agritechnica2025
















