Home शेती वडाळी (ता. शहादा) येथे ॲग्री स्टॅक नोंदणी शिबिर!

वडाळी (ता. शहादा) येथे ॲग्री स्टॅक नोंदणी शिबिर!

1
Agri Stack Registration Camp at #Wadali (Tel. #Shahada)!

ेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🚀

महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळी मंडळात ॲग्री स्टॅक नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला! 🎯

✅ शेतीसाठी आधुनिक सुविधा

✅ योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत

✅ सरकारी मदतीसाठी जलद नोंदणी

👩‍🌾👨‍🌾 शेतकरी बंधू-भगिनींनो, तुमचे नाव ॲग्री स्टॅकमध्ये नोंदवून घ्या आणि शेतीला नवाी उभारी द्या! 🌱💪

✨#AgriStack#शेतीला_नवा_उभारी#SmartKrushi#शेतीची_संधी#वडाळी_मंडळ#कृषी_योजना✨