६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये
‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला
राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते
SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान ![]()
AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे
सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!
Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!
संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!
#AkolaPolice#ProjectTrinetra#BestITProject#AIPDM#MaharashtraPolice PoliceInnovation
















