
इशारा स्तर: पिवळा (Yellow Warning)
हवामान अंदाज:
काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणारे वादळी वारे होण्याची शक्यता आहे.
प्रभावित क्षेत्र:
नंदुरबार जिल्हा
नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
1. विजेच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
2. झाडाखाली उभे राहणे टाळावे.
3. वादळी वाऱ्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
4. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे.
सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे।
– जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#WeatherAlert#NowcastWarning#IMD#YellowAlert#Thunderstorm#RainAlert#PublicSafety#DisasterManagement#StayAlert#MaharashtraGov#DistrictAdministration#WeatherUpdate















