Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”

1
“Best Efforts for Qualitative Investigation” from Maharashtra State Police Force in February-2026

पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

सन्मानित अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!