पूरग्रस्तांसाठी संवेदनशीलतेचा हात – परिवर्धेच्या चिमुकल्यांचा प्रेरणादायी उपक्रम
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात आलेल्या भीषण पुरपरिस्थितीने हजारो लोकांचे संसार, स्वप्नं आणि भविष्य उद्ध्वस्त केले आहे. घरं, शेती, शाळा, विद्यार्थ्यांची दप्तरं –...
जि.प. प्राथमिक शाळा, भोमदीपाडा, ता. नवापूर येथे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’...
या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिजवला जाणारा पीएम पोषण आहार फक्त शासनाकडून पुरविलेल्या धान्याद्वारेच नव्हे, तर पालकांच्या थेट सहभागातून तयार केला जातो. पालक आपल्या घरातील किंवा...
डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दार उघडे करून दिली व त्यांच्या...
६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने...
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाच्या नूतन इमारतींचे उद्घाटन : सामाजिक न्याय मंत्री संजय...
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार तुकाराम काते, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, प्रादेशिक...
चाचा नेहरू बालमहोत्सव २०२४-२५
बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनोखा मंच!
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव आज नंदुरबार जिल्हा क्रीडा...
‘आनंददायी शनिवार’ – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खोडसगाव शाळेचा उपक्रम
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, खोडसगाव (ता. जि. नंदुरबार) येथे शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण, सर्जनशील आणि उपयुक्त बनवण्यासाठी 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम उत्साहात साजरा केला जातो....
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत
शिक्षणमंत्री दादाजी भुसे
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने कर्तव्य करावे, असे आवाहन आज...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची परीक्षा केंद्राला भेट!
आज जिल्हाधिकारी, नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) दरम्यान भौतिकशास्त्र विषयाच्या () पेपरावेळी नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयास भेट देऊन...
“वाचाल तर वाचाल!” — नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सवास उत्स्फूर्त सुरुवात
आज कन्यादान मंगल कार्यालय, नंदुरबार येथे दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव सुरु झाला. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले.
उद्घाटन...
नंदुरबार जिल्हा प्रशासन व BITS Design School (मुंबई) यांचा अभिनव उपक्रम
(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यात पोषण, ग्रामीण उपजीविका आणि उद्योजकता क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्यासाठी बीआयटीएस डिझाईन स्कूल (मुंबई) येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य केले. मा. जिल्हाधिकारी...


















