नंदुरबार जिल्हा
आदिवासी महिला शेतकरी रजनी ताईंची माळरानावर फ़ुललेली शेती !
(नवापूर) नंदूरबारपासून २६ किलोमीटरवरील निंबोणी गावाच्या रहिवासी रजनीताई कोकणी आणि त्यांच्या कुटूंबाने घेतलेल्या परिश्रमातून माळरानावर आमराईसह शेती फुलविली आहे. त्यांनी फुलविलेली शेती परिसरातील अन्य...
बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : महिला व बालविकास आयुक्त
बालविवाहामुळे विविध समस्या निर्माण होऊन मुलींच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महिला व बालविकास विभागाचे आयुक्त...
उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
(मुंबई)भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै...
तळोदा तालुक्यातील आमलाड जवळ सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
(तळोदा) तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस...
आश्रमशाळेतील आठवी नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार -डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार): राज्यातील सर्व आश्रमशाळेतील आठवी नंतरच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित...
25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) अनेक अडचणी व परिस्थितीवर मात करुन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली असून गत 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा इतर नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर आहे....
शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे
(नंदुरबार) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 29 वसतीगृहांमध्ये सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या...
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
(नंदुरबार) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या...
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत : डॉ.उमेश पाटील
(नंदुरबार) सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गोवर्धन गोवंश...


















