नंदुरबार जिल्हा
पिंपळखुटा येथील CFR समितीला राज्यस्तरीय ‘अॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFR) यांना वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल राज्यस्तरीय...
घोटाणे व मालपूर येथे मा. जिल्हाधिकारी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित...
नंदुरबार जिल्ह्यातील शेळीपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घोटाणे व मालपूर परिसरातील विविध उपक्रमांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
घोटाणे...
सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार अंतर्गत चालू कामांचा आढावा व गुणवत्ता नियंत्रणावर...
नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने पाहणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे....
जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या उद्देशाने नंदुरबार येथे आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. हा लोकशाही दिन माननीय...
जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल
नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते....
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६, शहादा येथे कृषी विभागाचा सक्रिय सहभाग
शहादा येथे आयोजित ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ मध्ये कृषी विभागाने प्रभावी सहभाग नोंदवला असून, शेतकरी बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व प्रत्यक्ष सहाय्य...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त नायगाव (ता. खंडाळा) येथे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रांतिज्योती...
वीज कनेक्शन हमखास वेळेत मिळण्यासाठी महावितरणची नवी व्यवस्था
नंदुरबार: ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात, शहरांमध्ये सात दिवसात आणि ग्रामीण भागात १५ दिवसात नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी...
अधिकृत माहिती, ताज्या घडामोडी आणि जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर!
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबारचे अधिकृत X (Twitter) हँडल आजच फॉलो करा.
QR कोड स्कॅन करा आणि विश्वासार्ह माहितीसोबत जोडले राहा.
X: https://x.com/DC_Nandurbar
(Collector Office Nandurbar)
#collectorofficenandurbar#followus
जिल्हाधिकाऱ्यांची संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट
नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार...


















