नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्ह्यातील युवकांसाठी सुवर्णसंधी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
उद्योग विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, CMEGP योजना आता अधिक समावेशक व लाभदायक झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी युवक-युवतींसाठी ही योजना विशेष महत्त्वाची...
PMFME योजना : नंदुरबार जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मिळणार बळ
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी,...
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन वर्ग — निपुण भारताच्या दिशेने शहादा तालुक्याचा प्रेरणादायी...
शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे बळ आहे. प्रत्येक बालकाच्या क्षमतेला संधी मिळाली, तर तेच भविष्य उजळवू शकते — आणि हाच विचार...
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ — आत्मा नंदुरबारतर्फे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे...
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ चा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्तेनवी दिल्ली (पुसा) येथे संपन्न झाला....
धडगाव तालुक्यात जलबंधू अभियानांतर्गत पाणी टंचाईवरील उपाययोजनांसाठी विशेष कार्यशाळा पार पडली!
या कार्यशाळेत श्री महेश चौधरी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना), GSDA चे वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, APO, PTO आणि नीती आयोग फेलो...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना महत्त्वाची संधी
(नंदुरबार) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 04 एकर जिरायती किंवा 02 एकर बागायती जमीन 100% अनुदानावर देण्याची योजना शासनाने अमलात...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यात घरकुलासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – ग्रामपंचायत...
(तळोदा)तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांसाठी घरकुल लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर योजना ही ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांना पक्के घरे...
नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३०...
(नंदुरबार) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये नंदुरबार नगरपरिषदेस राज्यात ३० वा व देशपातळीवर ५७ वा क्रमांक प्राप्त झाला असून,...
वन्यप्राणी हल्ल्यात नुकसान भरपाई – अक्कलकुवा वनपरिक्षेत्र कार्यालयाची माहिती
अक्कलकुवा रेंज वनविभागामार्फत वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सातत्याने राबवली जात आहे. वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये पशुधन किंवा माणसाचे नुकसान झाल्यास, शासन नियमानुसार नुकसान भरपाई...
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान नंदुरबार जिल्ह्यात विशेष शिबिरांचे...
(नंदुरबार) जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत सर्व तालुक्यांमध्ये विशेष लाभ वितरण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांद्वारे नागरिकांना विविध शासकीय...