नंदुरबार जिल्हा
“हातांना नवी दिशा, जीवनाला नवी आशा !”
#नंदुरबार जिल्हा कारागृहात बंदीजनांनी अंगीकारला कौशल्याचा नवा वसा !
“चुकलेले क्षण बदलता येत नाहीत, पण आजचे प्रयत्न उद्याचे भविष्य नक्कीच बदलू शकतात!”
नंदुरबार...
नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू!
संपूर्ण #नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी !
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी शिवजयंती उत्सव , दहावी-बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थिती मुळे...
भांगरापाणी येथे भव्य शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद!
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेळीपालन अधिक फायदेशीर!
#भांगरापाणी, #अक्कलकुवा (जि. #नंदुरबार) येथे पार पडलेल्या एक दिवसीय शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमास शेळीपालकांचा उत्स्फूर्त...
नंदुरबारच्या २६ महिला उद्योजक राज्यस्तरीय उद्योजकता विकास परिषद २०२५ मध्ये सहभागी...
जिल्हा प्रशासन, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि युथ एड फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी महिला या उद्योजकांना हिरवा...
नर्मदा काठावरील गावांमध्ये बार्जद्वारे धान्य पोहोचविण्याचा यशस्वी उपक्रम
नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम नर्मदा काठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत नियमित आणि वेळेवर धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने विशेष उपाययोजना...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चा शुभारंभ!
नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या...
जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शांतता समिती...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील दौरा !
तळोदा तालुका
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व ‘फीडिंग इंडिया’ या अशासकीय संस्थेच्या टीमसोबत अतिदुर्गम ओडिबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली.
...
‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव आज करण्यात आला.
जिल्हा निर्देशांकात नंदुरबार जिल्ह्याच्या...
सिंहस्थ 2027: नाशिक विभागीय आयुक्तांची प्रकाशा येथे पाहणी!
प्रकाशा, ता. शहादा; आगामी सिंहस्थ मेळावा 2027 च्या नियोजनाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी प्रकाशा येथे भेट दिली व संपूर्ण परिसराची...

















