नंदुरबार जिल्हा
तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!
तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Reel Making करा
निसर्ग, सौंदर्य आणि सर्जनशीलता दाखवा तुमच्या रीलमधून
जिंका आकर्षक बक्षीस
तुमची रील बनेल तोरनमाळ महोत्सवाची ओळख!
...
नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य...
नवी दिल्ली- प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी 'सरहद, पुणे'...
युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको
(धडगाव) प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा...
अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा...
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगाव यांची वार्षिक सर्वसाधारण...
खेळाडूंच्या आरक्षणासाठी नवीन “क्रीडा ई-प्रमाण” प्रणाली विकसित
(नंदुरबार) राज्यातील खेळाडूंना शासकीय सेवांमध्ये मिळणाऱ्या 05 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने “क्रीडा ई-प्रमाण” ही अद्ययावत...
सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दोन दिवसीय...
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२०२६ करीता अद्याप...
नंदुरबार जिल्ह्यात 16 वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा
(नंदुरबार) 16 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती उप...
स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या शाखा कार्यालयामार्फत राज्य शासनाच्या सहाय्याने अल्प व्याजदरावर विविध...
प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ या संकल्पनेवर आधारित महावितरणच्या या चित्ररथाचे कौतुक केले.
#महावितरण


















