Home शहादा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शहादा मंडळात उत्साही प्रतिसादात संपन्न!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शहादा मंडळात उत्साही प्रतिसादात संपन्न!

2
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsw Samadhan Camp concluded with enthusiastic response at Shahada Mandal!

आज शहादा मंडळ भागात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात महसूल विषयक तक्रारींचे निराकरण, मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली.

सहायक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया (शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी शिबिराचे महत्त्व प्रश्नोत्तर स्वरूपात उपस्थित नागरिकांना समजावून सांगितले व थेट संवाद साधला.

तहसिलदार दीपक गिरासे (शहादा) यांनी शिबिरात मार्गदर्शन करत उपस्थितांना महसूल प्रक्रियेविषयी मोलाची माहिती दिली.

#महाराजस्वसमाधान#शहादा#छत्रपतीशिवाजीमहाराज#RevenueCamp#Nandurbar#जनतेच्यासाठी