Home सरकारी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्थानकातून ‘बोधगया’ येथे जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्थानकातून ‘बोधगया’ येथे जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेला दि. ११ जुलै राेजी हिरवा झेंडा दाखविला

1
Chief Minister Devendra Fadnavis flagged off a train carrying pilgrims to Bodh Gaya from Nagpur Railway Station on July 11

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’द्वारे बोधगयेला निघालेल्या सुमारे ८०० यात्रेकरुंच्या पहिल्या चमूला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. – मुख्यमंत्री श्री. फडणवीस

#नागपूर

#बोधगया

#मुख्यमंत्रीतीर्थदर्शनयात्रा

#महाराष्ट्रशासन

#MahaDGIPR