Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’ च्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’ च्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

1
Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the ambulances of the 'TV Journalists Association, Maharashtra'.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोहयो मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

#रुग्णवाहिका