Chief Minister's Office and Cultural Affairs Department
अतिरिक्त मुख्य सचिव @vikaskharage यांनी आज हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहॆ, असे त्यांनी यावेळी सांगितले.