Home सरकारी योजना शहादा तालुक्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी!

शहादा तालुक्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी!

2
#Comforting news for the people of Shahada taluka!

#शहादा तालुक्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी! 🚧🌉

🛣️हादा तालुक्यातील #डामरखेडा#प्रकाशा येथील जुन्या पुलांचे नूतनीकरण व नवीन पुलाचे काम १ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

🏢 आज शहादा तहसिलदार कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी, तहसिलदार दीपक गिरासे व उप अभियंता श्री. वानखेडे यांच्या उपस्थितीत ही महत्वपूर्ण चर्चा झाली. जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे! 🙌🚀

🚜 लवकरच या विकासकामांचा शुभारंभ होणार असून, स्थानिकांना प्रवासात दिलासा मिळणार आहे. 🏗️✨

💯 आपला विश्वास, आमचा संकल्प! 🤝🌟

#शहादा🚧#प्रगतीचीनई_मोड🚀#डामरखेडा🌉#प्रकाशा🛣️#नवा_पूल🏗️#विकास_कामे✅#RoadDevelopment🚜#SafeTravel🏢#InfrastructureBoost💡#Maharashtra🇮🇳#TehsilUpdates