Home महाराष्ट्र दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप

3
Concluding the Second International Flower Festival

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत.

भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाहीचे महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संविधान जागर अभियान’ देशव्यापी पातळीवर राबविणार आहे,” असे मत विजय वडवेराव यांनी व्यक्त केले.

देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या समारोपावेळी वडवेराव बोलत होते.

नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या महाराष्ट्रासह देशविदेशातून ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले होते.