Home देश-विदेश नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय व मदतकार्य सुरू असून...

नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय व मदतकार्य सुरू असून येथील विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

3
Coordination and relief efforts are underway for the safety of tourists and passengers from Maharashtra in Nepal, and air services have been restored.

भारतीय दूतावास व नेपाळ सेनेच्या सहकार्याने प्रवाशांसाठी सुरक्षित निवास, अन्न व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

#नेपाळ