Home नंदुरबार जिल्हा सायबर अवेअरनेस व दामिनी पथक मार्गदर्शन कार्यशाळा

सायबर अवेअरनेस व दामिनी पथक मार्गदर्शन कार्यशाळा

2
Cyber ​​Awareness and Damini Team Guidance Workshop

जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार

राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष हिवाळी शिबिर निमित्त

📍 केवडीपाडा येथे

सायबर सेल व दामिनी पथकातील पोलीस अंमलदारांनी

विद्यार्थी व नागरिकांना सायबर अवेअरनेस, दामिनी पथकाचे कार्य तसेच

📱 सर्व प्रकारच्या Fake / Fraud APK फाईल्स (Loan App, Trading App, Screen Sharing App, Banking Fake App इ.)

डाउनलोड केल्याने होणारे धोके, आर्थिक फसवणूक, डेटा चोरी व सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

👉 Unknown Link, WhatsApp / Telegram वरून आलेले APK, थर्ड पार्टी वेबसाईटवरील अ‍ॅप्स डाउनलोड करू नका.

👉 अ‍ॅप्स फक्त Google Play Store / Official App Store वरूनच डाउनलोड करा.

सुरक्षित डिजिटल समाजासाठी जनजागृती… 🤝✨