Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना अभिवादन केले.

0
Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar paid tribute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar at Chaityabhoomi in Dadar.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.