Home महाराष्ट्र “आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?

“आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?

3
"Did you get a message about a 'missing UPI payment'?"

सावधान! हा ऑनलाईन स्कॅम असू शकतो. खात्री करूनच व्यवहार करा!”

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks

@Dgpmaharashtra

@ShravanDathS

#CyberAwareness#MaharashtraCyber#OnlineSafety#UPIScam

🔹 आजकाल अनेकांना फसवणूक करणारे मेसेज येतात —

“तुमच्या खात्यात ₹5000 आले आहेत”, “चुकून पेमेंट झाले, परत पाठवा” अशा स्वरूपात.

हे मेसेज फेक किंवा फसवे स्कॅम मेसेज असतात.

🔸 हे लक्षात ठेवा:

1️⃣ पेमेंट करण्याआधी नेहमी तुमचं बँक खाते किंवा यूपीआय अॅप तपासा.

2️⃣ कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

3️⃣ फक्त खात्री झाल्यानंतरच पेमेंट करा.

4️⃣ शंका आल्यास लगेच आपल्या बँकेत संपर्क करा.

5️⃣ फसवणूक झाल्यास तक्रार करा 👉www.cybercrime.gov.in

📞 सायबर हेल्पलाईन क्रमांक – 1930