Home महाराष्ट्र जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी तालुका क्रीडा संकुल, अंबरनाथ येथे भेट देऊन तेथील...

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी तालुका क्रीडा संकुल, अंबरनाथ येथे भेट देऊन तेथील पाहणी केली व आवश्यक ते मार्गदर्शन केले.

0
District Collector Dr. Shri Krishna Panchal visited the Taluka Sports Complex, Ambernath, inspected the place and provided necessary guidance.

यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तहसिलदार अमित पुरी, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, रुही शिंगाडे आणि क्रीडा विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

#Thane#UpdateCMOMaharashtraMaharashtra DGIPRCollector ThaneDdikonkan Konkanbhavan