Home महाराष्ट्र ‘काळ’ आला तरी वेळ येऊ देऊ नका!

‘काळ’ आला तरी वेळ येऊ देऊ नका!

1
Even if the 'time' comes, don't let the time come!

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या काळांच्या संदर्भाने वाहतुकीच्या नियमांचा सुद्धा अभ्यास करा आणि नियम पाळा.

प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार आणि कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#आपले_मपो#मराठी_भाषा_गौरव_दिन