Home शेती कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

0
Extension of deadline for application for agricultural awards, a golden opportunity for farmers!

कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बळीराजासाठी मोठी संधी! 🏆🌱

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

👉 अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२६

🌐 अर्ज करा: krishi.maharashtra.gov.in

👥 कोण अर्ज करू शकतात?

👨‍🌾 शेतकरी

👩‍🌾 महिला शेतकरी

🏢 संस्था / गट

👨‍💼 कृषी क्षेत्रातील व्यक्ती

🏆 प्रमुख पुरस्कार:

✨ डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न

✨ वसंतराव नाईक कृषिभूषण

✨ जिजामाता कृषिभूषण

✨ शेतीमित्र / शेतीनिष्ठ शेतकरी

✨ उद्यानपंडित पुरस्कार

✨ युवा शेतकरी पुरस्कार

✨ कृषी सेवारत्न पुरस्कार

📢 तुमच्या कष्टाला मिळवा योग्य सन्मान!

📢 आजच अर्ज करा, संधी हातातून जाऊ देऊ नका!

📲 अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.

📍 किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

#agriawards#FarmerPower#ApplyNow#maharashtra#ProudFarmer#कृषीपुरस्कार#बळीराजा#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन