Home शहादा शहादा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मी आणि आपल्या जनता विकास...

शहादा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मी आणि आपल्या जनता विकास आघाडीच्या उमेदवारांनी आज शहादेकरांच्या साक्षीने आमचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

2
For the Shahada Nagar Parishad general election 2025, I and our Janata Vikas Aghadi candidates filed our nomination papers today in Shahadekar's presence.

हा केवळ अर्ज नाही, तर शहाद्याच्या विकासाचा आमचा दृढ निर्धार आहे!

शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, जनतेच्या विश्वासाला मान देत विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उचललेलं हे आमचं पहिलं पाऊल — आपल्या प्रेमाने, पाठिंब्याने आणि आशीर्वादाने अधिक बळकट व्हावं, हीच अपेक्षा!

जनतेचा विश्वास — शहाद्याचा विकास!