Home महाराष्ट्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यसोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यसोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन हे पत्नी ब्रिजिट यांचेसह रवाना झाले.

0
French President Emmanuel Macron left with his wife Brigitte after bilateral talks with Prime Minister Narendra Modi.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निरोप दिला.

#भारत#India

#फ्रान्स#France