Home महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी

2
'Hind-Di-Chadar Shri Guru Tegh Bahadur Sahibji' in a heartwarming program produced by the Directorate General of Information and Public Relations

३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त’ शहिदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

🗒️ दि. २३ व २४ जानेवारी २०२६

⏰ सकाळी : ७.२५ वाजता

📻 ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.

#हिंददीचादर

#गुरूतेगबहादुर