Home महाराष्ट्र “हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी...

“हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा 350 वा शहिदी समागम शताब्दी कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

0
"Hind Ki Chadar" The 350th Shaheed Samagam Centenary Program of Shri Guru Tegh Bahadur Sahib will be organized on 28th February and 1st March 2026 at Kharghar, Navi Mumbai.

त्या तयारीच्या अनुषंगाने आज मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा बैठक संपन्न होत आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे उपस्थित आहेत.

#HindDiChadar#Thane#UpdateCMOMaharashtraMaharashtra DGIPRCollector ThaneHind Di Chadar MaharashtraDdikonkan Konkanbhavan