Home महाराष्ट्र हॉटेल वेस्टीन, कोरेगाव पार्क, पुणे

हॉटेल वेस्टीन, कोरेगाव पार्क, पुणे

3
Hotel Westin, Koregaon Park, Pune

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या सायकल स्पर्धेची घोषणा येथे आयोजित कार्यक्रमात केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्पर्धेच्या शुभंकर, किट आणि लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.