Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड...

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणी संदर्भातील महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात येत आहेत.

0
Important instructions regarding the selection test for the “Prakash Wata” initiative being implemented by the District Collector’s Office, Nandurbar are being announced.

परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी Hall Ticket व वैध Photo ID Proof (आधार कार्ड / पॅन कार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या किमान १.५ तास आधी उपस्थित राहावे.

सकाळी १०:०० नंतर प्रवेश बंद करण्यात येईल.

जर Hall Ticket प्राप्त झाले नसेल, तर दिलेल्या लिंक किंवा QR कोडद्वारे ते डाउनलोड करता येईल.

अधिक माहितीसाठी व Hall Ticket संदर्भात काही अडचण असल्यास, दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

WhatsApp : 7972757482

#PrakashVata#ImportantNotice#ExamInstructions#HallTicket

#StudentUpdate#Nandurbar#DistrictAdministration#ExamUpdate

#GovernmentInitiative