पंचायत समिती सभागृह, शहादा येथे अप्पर जिल्हाधिकारी नंदुरबार धनंजय गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विषयक बैठक पार पडली.
स्थळ: पंचायत समिती सभागृह, #शहादा
बैठकीस उपस्थित मान्यवर….
अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे
सहायक जिल्हाधिकारी (शहादा) कृष्णकांत कनवारिया
तहसीलदार (शहादा) दीपक गिरासे
गट विकास अधिकारी, पंचायत समिती (शहादा) श्री. राठोड
मुख्याधिकारी, शहादा नगर परिषद साजिद पिंजारी
व्यापारी संघांचे पदाधिकारी
विविध कमिट्यांचे अध्यक्ष
चार्टर्ड अकाउंटंट्स (C.A.)
सर्व पत्रकार
तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक
बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय, औद्योगिक विकासाच्या संधी आणि व्यापारी समुदायाच्या अपेक्षांवर सखोल चर्चा करण्यात आली.
औद्योगिक विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता
व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी व सुविधा
स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी उपाययोजना
शहादाच्या औद्योगिक प्रगतीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा!

#MaharashtraIndustrialDevelopmentCorporation#Shahada#औद्योगिकविकास#व्यापार#Nandurbar#Development#BusinessGrowth