Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदी कार्यरत असणारे भारतीय प्रशासन सेवा

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदी कार्यरत असणारे भारतीय प्रशासन सेवा

2
Indian Administrative Service, serving as Assistant District Collectors in various districts of Maharashtra.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतली.

यावेळी त्यांना राज्य पातळीवरील समन्वय यंत्रणा तसेच जिल्हा व उपजिल्हा स्तरांवरील पोलीस –दंडाधिकारी समन्वयाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.