आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कुपोषण मुक्तीसाठी गठीत जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
• जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावन कुमार
• जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे
• जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे
• जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) कृष्णा राठोड
• जिल्हास्तरीय गाभा समितीचे सदस्य
बैठकीत या विषयांवर झाली चर्चा :
• कुपोषणमुक्त नंदुरबारसाठी ठोस कृती आराखडा तयार करणे
• बालकांच्या पोषणासाठी विशेष योजना राबवणे
• आरोग्यदायी व सुदृढ समाजासाठी नव्या उपाययोजना अमलात आणणे
