नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ४ आरोपी अटकेत
त्यांच्याकडून ₹2,20,430/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड मुद्देमाल जप्त ![]()
![]()
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, नागरिकांना आवाहन –
संशयास्पद व्यक्ती, हालचाल, किंवा माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
@ShravanDathS
#CrimeControl#PoliceAction#PublicSafety#Nandurbar#TheftCase#LawAndOrder#TeamWork
















