Home नंदुरबार जिल्हा वऱ्हाडी बनून लग्नसमारंभात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

वऱ्हाडी बनून लग्नसमारंभात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

3
Inter-state gang of thieves posing as groomsmen at weddings busted

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ४ आरोपी अटकेत

त्यांच्याकडून ₹2,20,430/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड मुद्देमाल जप्त 💍💰

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, नागरिकांना आवाहन –

संशयास्पद व्यक्ती, हालचाल, किंवा माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा.

#dgpmaharashtra

@ShravanDathS

#CrimeControl#PoliceAction#PublicSafety#Nandurbar#TheftCase#LawAndOrder#TeamWork