भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, हेंकेलच्या आगामी योजनांची माहिती दिली. हेंकेलने हरित उत्पादने विकसित करण्यासाठी राबवलेल्या विविध शाश्वत उपक्रमांवरही आम्ही चर्चा केली. नवोन्मेष आणि संशोधन व विकास क्षेत्रातील भविष्यातील गुंतवणुकीच्या संधींबाबत त्यांनी माहिती दिली.महाराष्ट्रातील आमच्या नवोन्मेष परिसंस्थेच्या माध्यमातून जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्यासाठी हेंकेलचे आम्ही स्वागत करतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#TodayInDavos#UnstoppableMaharashtra
















