कार्यक्रमात ‘मौखिक आरोग्य आणि खबरदारी’ या महत्त्वपूर्ण विषयावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांची विशेष मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. पहिला भाग मंगळवार दि. १८ तर दुसरा भाग मंगळवार दि. २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८ वाजता प्रसारित होईल, तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत पाहता येईल.
















