Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट

1
Maharashtra Governor Jishnu Dev Verma meets Prime Minister

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. राज्यपालांचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.