भा.कृ. अनु.प., संशोधन संस्था नागपूर आणि *कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार विशेष कापूस प्रकल्प मार्फत* दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम व प्रात्यक्षिक प्लॉट गाव सावरट, सुळी, कोळदा, वडखुट, निंबोणी ता. नवापूर येथे संपन्न झाला.
यावेळी शेतकरी बांधवांना कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व प्रकल्पाचे नोडल श्री. पद्माकर कुंदे सर यांनी मार्गदर्शन केले. श्री. संदिप कुवर, कृषि विभागाचे उपकृषी अधिकारी हेमा पवार, सूरज पाडवी व कृषि सहाय्यक दिनेश गावित तसेच लुपिन संस्थेचे श्री. कमलेश गावित, श्री. दिलीप गावित , श्री. सुनील गावित उपस्थित होते.
















