Home नंदुरबार नंदुरबार पोलिसांची विधानसभा निवडणुकीचे काळात कडक कारवाई..!

नंदुरबार पोलिसांची विधानसभा निवडणुकीचे काळात कडक कारवाई..!

5
Nandurbar Police takes strict action during the assembly elections..!

विधानसभा निवडणुक आचारसंहिता काळात नंदुरबार पोलिसांची अवैध बाबींवर वेळोवेळी कडक कारवाई विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदुरबार पोलिसांची कडक कारवाई..! एमपीडीए अंतर्गत गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली आणि नवापूर येथून एका दारू तस्कराला अटक करण्यात आली.

#dgpmaharashtra

#shravandathsodha

#निवडणुकीसाठी_महाराष्ट्र_सज्ज

#निवडणूक_बंदोबस्त

#ElectionReadyMaharashtra

#FreeFairImpartialElections