“कोणत्याही राज्यात जा, हक्काचे रेशन मिळवा!”
आयोजन ठिकाण:
श्रीकृष्ण खांडसरी, तळोदा
फेब्रुवारी २०२५ चे धान्य वाटप पूर्ण
#तळोदा#ऊसतोडकामगार#रेशनकार्ड#OneNationOneRation
लाभार्थी:
४४ कुटुंबांनी धान्य घेतले
अंबाला व अंबा-तांडा, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर येथील कामगार लाभार्थी
सर्वेक्षण व अंमलबजावणी:
१३० कुटुंबांचे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांच्या टीमकडून सर्वेक्षण
बहुतेक कुटुंबांनी त्यांच्या मूळ गावी रेशन घेतले
स्थानिक लाभार्थ्यांना तळोदा येथे धान्य पुरवठा
योजनेचे महत्त्व:
स्थलांतरित कामगारांना कुठेही रेशन मिळण्याचा फायदा
गरिबांना अन्नसुरक्षेचा हमीदार उपक्रम
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा सकारात्मक प्रभाव
योजनेविषयी माहिती गरजूंपर्यंत पोहोचवा, शेअर करा!
#वननेशनवनरेशनकार्ड#गरीबकल्याण#RationForAll#PMGaribKalyanYojana
#सरकारीयोजना#जनतेसाठीसरकार#PublicDistributionSystem#JaiKisan
#ShareForAwareness#HelpingHands#SocialWelfare#सामाजिकन्याय
#गरिबकल्याण#अन्नसुरक्षा#महाराष्ट्र#SugarcaneWorkers
जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार – District Supply Office Nandurbar