पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त. एस यांची संकल्पना..
अधिकारी बदली झाली तरीही पोलीस ठाण्यात/शाखेत मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी राहणार असल्याने नागरिकांना कुठल्याही अडथळ्याशिवाय पोलिसांशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे.