दादासाहेब रावल महाविद्यालय दोंडाईचा च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर NSS Camp कामपुर येथे सुरू झालं.
“या शिबीराच्या निमित्ताने समता बंधुता एकता वृद्धिंगत करतांना विद्यार्थ्यांनी समाजपयोगी कार्यक्रमातून समाजाची सेवा तन मन पुर्वक करून समाज ऋण फेडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण घेत असतांना समाजाशी एकरूप होऊन समाजाच्या समस्या अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सृष्टीतील एकात्म मानव दर्शन बघावे व समजून घ्यावे व जपावे “……
















