शौर्याचा सन्मान • बलिदानाला अभिवादन ![]()
मा. ना. श्री. माणिकराव कोकाटे
(मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री, नंदुरबार जिल्हा)
यांच्या शुभहस्ते आज दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी
नंदुरबार पोलीस मुख्यालय येथे
पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण संपन्न झाले.
या प्रसंगी
मा. श्री. श्रवण दत्त. एस (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, नंदुरबार
तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
“शौर्याला सलाम – बलिदानाला अभिवादन!” ![]()
#NandurbarPolice#PoliceMartyrs#MaharashtraPolice#ShahidSmruti#ProudMoment#SaluteToBravery
















