Home महाराष्ट्र वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या...

वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या रकमेबाबतचे धोरण

1
Policy regarding bank guarantees and fines to be taken from industries that repeatedly pollute

अभ्यास करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम वाढविण्यासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, सहसंचालक (जल) जगन्नाथ साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.